Monday, 21 October 2019

मोबाईलमग्न बालकविश्‍व

Article in Saptarang Sakal

मोबाईलमग्न बालकविश्‍व (डॉ. वैशाली देशमुख) - https://www.esakal.com/saptarang/child-mobile-addiction-article-writen-dr-vaishali-deshmukh-saptarang-183115

4 comments:

  1. खूप छान लेख आहे, मुलांसाठी आणि पालकांसाठी खूपच उपयोगी आहे. खरेच सकाळी गजरसाठी एखादे गजराचे घड्याळ घ्यायला हरकत नाही, कारण उठल्यावर आमच्याकडून अगदी हेच केले जाते, आणि ती सवय मुलांना पण लागते, अशा बऱ्याच गोष्टी या लेखातून लक्षात आल्या. तुमचे खूप आभार डॉक्टर

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद!
      तुमचं नाव लिहाल का? इथे आलेलं नाही, म्हणून...😊

      Delete
  2. खूप छान आणि उपयोगी लेख आहे.मुलांसाठी तसेच पालकांसाठी पण महत्वाचा आहे.बऱ्याच समस्या यामुळे सुटतील.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! हा विषय इतका कळीचा आणि मोठा आहे की फक्त हिमानगाच्या टोकाला स्पर्श करू शकले जेमतेम.☺️
      मला खात्री आहे की तुम्हीही याहून वेगळे काही उपाय करून पाहिले असतील. जाणून घ्यायला आवडेल.

      Delete

  Adolescence and addictions Dr Vaishali Deshmukh Adolescents are all those who are between 10 and 19 years of age. Adolescents are in...